झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल पुन्हा एखदा गंभीर जखमी झाला आहे. या वेळीही तो जीवघेण्या हल्ल्याला सामोरा गेला आणि पुन्हा एकदा त्याने मृत्यूला चकवा दिला. गाय विटल (वय 51 वर्षे) याच्यावर बीबट्याने हल्ला केला आहे. धक्कादायक म्हणजे अलिकडेच त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला होता.
...