व्हायरल

⚡फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन पार्टीत नाचल्या, खासगी व्हिडिओ व्हायरल होताच भलत्याच नाराज झाल्या

By अण्णासाहेब चवरे

फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन (Finland Prime Minister Sanna Marin ) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) कथीतपणे नाचताना दिसत आहेत.

...

Read Full Story