व्हायरल

⚡लग्नासाठी लहंगा घेण्यास गेलेल्या तरुणीला प्रसिद्ध डिझाइनरच्या टीमने केले Body Shaming

By Chanda Mandavkar

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर तरुण तहिलियानी (Tarun Tahiliani) सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला एक इंस्टाग्रामवरील इंफ्लुएंसर डॉ. तान्या नरेंद्र हिने तिच्यासोबत या डिझाइनरच्या टीमने तिला बॉडी शेमिंग केले असल्याने त्या संदर्भातील तिने पोस्ट शेअर केली आहे.

...

Read Full Story