व्हायरल

⚡Fact Check: तुम्हालाही आला आहे 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याचा मेसेज?

By टीम लेटेस्टली

सायबर गुन्हेगार लोकांना व्हॉट्सअॅपद्वारे किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे लॉटरी जिंकण्याशी संबंधित किंवा मोठ्या वस्तूवर सवलत मिळविण्याशी संबंधित लिंक पाठवतात. त्यात कोणती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी बरेच लोक त्या लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक केल्यावर, तुमच्या Google Pay किंवा Pay फोनद्वारे पैसे कट होतात.

...

Read Full Story