व्हायरल

⚡Fact Check: उत्तर प्रदेशचे विभाजन होऊन पूर्वांचल बनणार नवीन राज्य?

By टीम लेटेस्टली

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये वरचेवर सभांच्या फेऱ्या सुरु आहेत. या सर्वांच्या दरम्यान यूपीच्या विभाजनाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

...

Read Full Story