व्हायरल

⚡Fact Check: कोरोना विषाणू लस घेतली नाही तर वीज कापली जाईल? रेशन कार्ड जप्त होईल?

By टीम लेटेस्टली

कोराना विषाणूविरुद्धच्या (Coronavirus) युद्धात जगभरातून भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा होत आहे. आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी कोरोना विषाणू विरोधी लस (Covid-19 Vaccine) घेतली आहे. मोदी सरकार आता अपंग आणि वृद्धांना त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करणार आहे

...

Read Full Story