व्हायरल

⚡Fact Check: खूप वेळ मास्क घातल्याने शरीरात निर्माण होते ऑक्सिजनची कमतरता? PIB ने सांगितले तथ्य

By Darshana Pawar

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोशल मीडियावर सातत्याने चुकीच्या आणि फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. कोविड-19 च्या वाढत्या फैलावामुळे नागरिक आधीच चिंतेत असताना फेक न्यूज भर घालतात.

...

Read Full Story