व्हायरल

⚡Fact Check: प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे मिळत आहे 1% व्याजाने कर्ज?

By टीम लेटेस्टली

सोशल मिडियावर सध्या खोट्या आणि बनावट बातम्यांचा (Fake News) सुळसुळाट आहे. कोणीही उठून काहीही बातमी बनवून ती सोशल मिडियावर पोस्ट करत असते. आता जर तुम्ही कुठे ऐकले असेल किंवा वाचले असेल की प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे 1 टक्के व्याज दराने कर्ज दिले जात आहे,

...

Read Full Story