नेदरलँड्स (Netherlands) मधील शाळांमध्ये इयत्ता पाचवीपासून डच (Dutch) विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीता (Bhagavad Gita) सक्ती केली गेली आहे असा दावा केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा दावा आणि सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या इमेजेस सत्य आहेत का किंवा त्यातील वास्तवता काय याचा लेटेस्टलीने शोध घेतला आहे.
...