व्हायरल

⚡Covid-19 लस घेतलेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारचा Anesthesia घेऊ नये?

By टीम लेटेस्टली

पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी कोरोना लस आणि भूल यासंदर्भातील व्हॉट्सअ‍ॅप संदेशही शेअर केला आहे. या संदेशामध्ये सांगितले आहे की, ‘ज्यांनी कोरोना विषाणूविरोधी लस घेतली आहे अशा लोकांनी कोणत्याही प्रकारची भूल घेऊ नये.

...

Read Full Story