व्हायरल

⚡Fact Check: कोरोना व्हायरस एक बॅक्टेरिया असून तो Aspirin च्या गोळीने बरा होतो

By टीम लेटेस्टली

अजूनही कोरोना व्हायरसवर विशिष्ट उपचार असल्याचे समोर आलेले नाही. कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी क्लिनिकल चाचण्याबाहेर अ‍ॅस्पिरिन वापरण्याचा उल्लेख केलेला नाही. एस्पिरिन एक कृत्रिम कंपाऊंड आहे जे तीव्र वेदना आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाते

...

Read Full Story