social-viral

⚡Elephant Rescue Raigarh: Thanks JCB! हत्तीच्या पिल्लाने मानले आभार; रायगड येथील मदतकार्याचा Video व्हायरल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यात चिखलाच्या खड्ड्यात अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाला ग्रामस्थ आणि वन अधिकाऱ्यांनी वाचवले. या मदतीबद्दल या पिल्लाने जेसीबीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे वर्तन केले आहे. हा अतिशय हृदयस्पर्षी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

...

Read Full Story