By Darshana Pawar
कुत्रा हा सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. वेळ पडल्यास आपल्या जीवावर उदार होऊनही तो आपल्या मालकाप्रती असलेले प्रेम, इमानदारी व्यक्त करतो. सोशल मीडियावर तुम्ही कुत्र्यांचे विविध व्हिडिओज पाहिले असतील.
...