By Bhakti Aghav
दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयामध्ये यूरोलॉजी विभागातील डॉक्टरांनी एका रुग्णाच्या शरीरातून देशातील सर्वात वजनी किडनी काढली आहे. या किडनीचे वजन तब्बल 7.4 किलो एवढं आहे. आश्चर्य म्हणजे ही किडनी जगातील तिसरी सर्वात मोठी किडनी आहे.
...