⚡आरसीबीने 5 कोटींत डिलिव्हरी बॉय खरेदी केल्याचा दावा खोटा! पाहा व्हायरल व्हिडिओमागील 'स्क्रिप्टेड' वास्तव आणि सत्य
By Abdul Kadir
सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की आरसीबीने 'विकास सिंह' नावाच्या एका डिलिव्हरी बॉयला 5 कोटी रुपयांच्या करारासह संघात सामील केले आहे. मात्र, या दाव्याची सत्यता काय आहे, हे या बातमीत स्पष्ट करण्यात आले आहे.