social-viral

⚡बेंगळुरू: पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचे निलंबन; मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आदेश

By Abdul Kadir

आपल्या कार्यालयात एका महिलेचे चुंबन घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

...

Read Full Story