social-viral

⚡"माझा प्रियकर सब-इन्स्पेक्टर आहे!", दिल्ली मेट्रोमध्ये वादाचा नवीन व्हिडिओ व्हायरल, लोकांनी व्यक्त केली चिंता

By Shreya Varke

मेट्रो ट्रेनमध्ये दोन मुलींच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना दिल्ली मेट्रोची असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी म्हणते की, माझा प्रियकर दिल्ली पोलिसात सब-इन्स्पेक्टर आहे. याला उत्तर देताना दुसरी तरुणी म्हणते, "मला धमकावू नकोस आणि तुझ्या माणसाला फोन कर." असे सांगितले जात आहे

...

Read Full Story