⚡बाईकवर स्टंट करताना नियंत्रण सुटल्यामुळे मुले दुचाकीवरून पडली खाली
By Dhanshree Ghosh
दररोज अनेक अपघातांचे व्हिडिओ समोर येत आहेत. असे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात मुले स्टंट करताना दिसतात आणि या स्टंट्समुळे त्यांच्यासोबत कधी कधी अपघातही होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.