व्हायरल

⚡Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात घडला चमत्कार, एका म्हशीने दिला 2 डोके आणि 6 पाय असलेल्या रेडकूला जन्म

By Ashwjeet Jagtap

आपण जरी विज्ञानाच्या आधुनिक काळात जगत असलो तरी, काही चमत्कारांपुढे आपल्याला नतमस्तक व्हावेच लागते. निसर्गाचे हे चमत्कार खरेच आश्चर्यचकित करणारे असतात. याला विज्ञानातही तोड नाही.

...

Read Full Story