⚡विष्टेने बरबटलेला ब्रिटीश पर्यटक हॉटेलच्या बाल्कनीतून पडला, कॅफेच्या छतावर लटकला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
थायलंडमधील पट्टाया येथील हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडल्याने एक ब्रिटिश पर्यटक जखमी झाला. या धक्क्यामुळे तो खाली असलेल्या कॅफेच्या छतावर लटकला. तो मानवी विष्टेने बरबटला होता.