लग्न हा प्रेमाचा, हसण्याचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ असतो आणि अशाच एका क्षणाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहे. या विवाह सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक आई आणि तिच्या दोन मुली सुंदर डान्स करतांंना दिसत आहे. प्रसिद्ध बॉलीवूड ट्रॅक 'कलियों का चमन'वर आईने शानदार डान्स परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या सुंदर डान्स आणि उत्साहाने सर्वांना चकीत केले, वय हा फक्त एक आकडा आहे हे सिद्ध केले.
...