⚡ब्राझिलियन बॉडीबिल्डर मॅथ्यूस पावलक यांचे वयाच्या 19 व्या वर्षी निधन; स्टिरॉइड अतिवापरामुळे हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
ब्राझीलीयन बॉडीबिल्डर (Brazilian Bodybuilder) मॅथ्यूस पावलक (Matheus Pavlak) याचे निधन. मोठ्या प्रमाणावर स्टिरॉइड (Steroid Use in Bodybuilding) घेतल्याने हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा.