व्हायरल

⚡पुन्हा गरोदर राहिल्यानंतर प्रेयसीने लिंग कापून टाकले डस्टबिनमध्ये, नंतर केली हत्या

By टीम लेटेस्टली

अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकराचे लिंग कापून डस्टबिनमध्ये फेकले आणि नंतर चाकूने त्याची हत्या केली. शेंटिंग गुओ, 32, हिला मंगळवारी रात्री कोलोरॅडोमधील वुडस्प्रिंग स्वीट्स येथे अटक करण्यात आली, जिथे तिने पोलिसांना तिच्या नग्न आणि बेशुद्ध प्रियकराबद्दल सांगितले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता पीडितेचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

...

Read Full Story