⚡Baba Vanga's Prediction: जुलै 2025 मध्ये विनाशकारी त्सुनामी, जपान, भारत आणि आग्नेय आशिया हाय अलर्टवर
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
जपानी भविष्यवेत्ता र्यो तात्सुकी यांनी जुलै 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात त्सुनामीचा इशारा दिला आहे, ज्यामुळे जपान, भारत आणि आग्नेय आशियावर परिणाम होण्याची शक्यता मानली जात आहे.