social-viral

⚡खरातचा पेनड्राईव्ह म्हणजे 'व्हिडिओंचा खजिना'; 1000 पैकी फक्त 150 च बाहेर, वडेट्टीवारांचा दावा

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरात प्रकरणावरून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीच्या कार्यालयातून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये सुमारे 1000 व्हिडिओ असून त्यापैकी केवळ 150 व्हिडिओ सध्या चर्चेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

...

Read Full Story