social-viral

⚡तमन्ना भाटिया हिच्या 'आज की रात' गाण्यावर अंजली अरोरा हिचा डान्स व्हायरल (Watch Video)

By अण्णासाहेब चवरे

सोशल मीडिया सेन्सेशन अंजली अरोरा (Anjali Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) हिच्या आगामी चित्रपट 'Stree 2's' या चित्रपटातील 'आज की रात' गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स एक प्रकारची पुननिर्मीती आहे.

...

Read Full Story