⚡आनंद महिंद्रा यांच्याकडून टीकाकारांना सकारात्मक उत्तर, काय घडल नेमके?
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आनंद महिंद्रा यांनी 1990 च्या दशकापासूनच्या वाढीवर भर देत, महिंद्राच्या कारच्या रचना आणि गुणवत्तेवरील कठोर टीकेला प्रतिसाद दिला. काय होती संवाद आणि कसा घडला संवाद? घ्या जाणून.