व्हायरल

⚡OMG! Amazon: अ‍ॅमेझॉन हे रे काय? प्लास्टिकची एक बादली, किंमत चक्क 26,000 रुपये?

By टीम लेटेस्टली

एका गुलाबी बादलीमुळे (Amazon Selling Plastic Buckets) अॅमेझॉन चर्चेत आले आहे. अॅमेझॉनवर विकली जाणारी ही बादली थोडीथोडकी नव्हे तर 26,000 रुपयांची असल्याचा दावा केला जातो आहे. एका ट्विटर युजरने ट्विटरवर शेअर केलेस्या स्क्रिनशॉटमुळे ही बादली अधिकच चर्चेत आली आहे.

...

Read Full Story