social-viral

⚡उत्तर प्रदेशातील मेडले बेकर्समध्ये स्फोट, कामगार गंभीर जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

By Shreya Varke

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मेडले बेकर्समध्ये आज, 16 जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हरिपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुष्प विहार कॉलनीत असलेल्या बेकरीमध्ये झालेल्या या स्फोटात अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून डझनाहून अधिक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. स्फोटाचे नेमके कारण तपासले जात असले तरी गॅस सिलिंडरचा स्फोट कारणीभूत असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.

...

Read Full Story