⚡Shocking! चीनमधील काचेच्या ब्रिजवर चालत होता पर्यटक; अचानक वारा सुरू आल्यानंतर काय झालं, पहा व्हायरल फोटो
By Bhakti Aghav
या घटनेनंतर चीनमधील पर्यटकांचे लोकप्रिय आकर्षण असलेल्या काचेच्या पुलाच्या सुरक्षेबाबत आता चिंता वर्तवण्यात येत आहे. आता पियान माउंटन टुरिझम एरिया बंद झाला आहे आणि उद्यानात सुरक्षिततेचे इतर धोके आहेत की नाही याची तपासणी अधिकारी करीत आहेत.