⚡ताजमहालमध्ये विचित्र घटना; हिंदू महासभेच्या कार्यकर्त्याने समाधीवर अर्पण केले गंगाजल (Watch Video)
By Bhakti Aghav
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती गुप्तपणे कबरीवर पाणी टाकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारीही दिसत आहे. मात्र, ती व्यक्ती कबरीवर पाणी टाकत असताना त्याला कोणीही अडवत नाही.