रणथंबोर नॅशनल पार्कमधील जंगल सफारीवर आलेल्या पर्यटकांनी वाघाने हरणाची शिकार केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा थरारक व्हिडिओ रणथंबोर नॅशनल पार्कने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात सफारी जीपमधील पर्यटक हा दुर्मिळ क्षण अगदी जवळून पाहत असल्याचे दाखवले आहे, ज्यावर वन्यजीव प्रेमींनी जोरदार टीका केली आहे. अनेक पर्यटक जंगली दृश्य रेकॉर्ड करत होते आणि व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सेल्फी घेताना दिसत आहे. पोस्ट कॅप्शनसह शेअर केली होती
...