⚡उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील घटना,वर्षभरापूर्वी बनवलेला रस्ता 20 फूट खचला
By Dhanshree Ghosh
उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये सीवर लाइन आणि पाण्याच्या लाईनमुळे रस्ता खराब झाला होता, त्याचं काम सुरू असताना अचानक रस्ता खचला. यावेळी नगरसेवक व सहा मजूर खड्ड्यात पडून जखमी झाले.