व्हायरल

⚡ चक्क 12 लाख रुपये खर्चून बदलले मानवी शरीराचे रुपडे, झाला कुत्रा; व्हिडिओ व्हायरल

By टीम लेटेस्टली

कोणाच्या डोक्यात कधी कसले वेड येईल सांगता येत नाही. एलियन, प्राणी यांच्यासारखे दिसण्याचे वेड जगभरातील अनेक मंडळींना असते हे या आधीही दिसून आले आहे. जपानमधील एका व्यक्तीला (Japanese Man) असेच काहीसे वेड होते. त्याला कुत्रा (Dog) व्हावे असे वाटत असे. त्यासाठी या पठ्ठ्याने चक्क 12 लाख रुपये खर्च करुन स्वत:चे रुपडे बदलले आणि तो कुत्र्यासारखा दिसू (Japanese Man Becomes Dog) लागला.

...

Read Full Story