व्हायरल

⚡सेंट लुईस काउंटी हायस्कूलच्या एका माजी कर्मचाऱ्याने केले विद्यार्थीनीवर लैगिंक अत्याचार

By Vrushal Karmarkar

सेंट लुईस काउंटी हायस्कूलच्या (St. Louis County High School) एका माजी कर्मचाऱ्यावर महिला विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध (Sex) असल्याचा आरोप आहे. 37 वर्षीय जेम्स जेनकिन्सवर (James Jenkins) एका सेंट्रल लुईस काउंटी प्रोसीक्यूटिंग अॅटर्नी ऑफिसच्या माध्यमातून एका विद्यार्थिनीशी लैंगिक संपर्काचा आरोप आहे.

...

Read Full Story