व्हायरल

⚡भावाची समजूत घालण्यासाठी बहिणीने लिहिले 434 मीटर लांब पत्र

By Bhakti Aghav

केरळमधील कृष्णप्रिया तिचा भाऊ कृष्णप्रसादला दरवर्षी ब्रदर्स डेनिमित्त शुभेच्छा द्यायची, पण यंदा त्याला शुभेच्छा द्यायला विसरली. यामुळे भावाला राग आला. अनेक प्रयत्न करूनही तो बहिणीवर नाराजचं होता. त्यानंतर कृष्णप्रियाने पत्र लिहून भावाला समजवण्याचे ठरवले.

...

Read Full Story