social-viral

⚡सोन्याचे बिस्किट की मिठाई? सौदी अरेबियातील शाही लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

By Abdul Kadir

सौदी अरेबियातील एका लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पाहुण्यांना सोन्याच्या बिस्किटासारखे दिसणारे गिफ्ट देण्यात आले असून, ते नेमके काय आहे यावरून युजर्समध्ये संभ्रम आहे.

...

Read Full Story