मराठी सिनेसृष्टीत आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये जिचे नाव घेतले जाते ती म्हणजे पूजा सावंत. पूजा सावंत आपल्या अभिनयासोबत आपल्या ड्रेसिंग स्टाईल बद्दल ही खूप चर्चेत असते. तिच्या चाहत्यांसाठी ती एक स्टाईल आयकॉन आहे. चला तर पाहूया तिचे सुंदर अशा गाऊनमधील हॉट फोटो
...