⚡Ranveer Allahbadia Controversy: समय रैना याचा रणवीर अल्लाबदिया याचे वक्तव्य असलेला शो युट्युबने हटवला
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आई-वडील सेक्स आणि तत्सम विषयावर केलेल्या अश्लील वक्तव्यावरुन उद्भवलेल्या वादानंतर YouTube ने कारवाई केली आहे. कॉमेडियन समय रैना आणि रणवीर अल्लाबदियाचा शो आपल्या मंचावरुन काढून टाकला आहे.