⚡कल्याण शहर हादरलं! मालमत्तेच्या वादातून तरुणाची 24 वर्षीय चुलत भावाकडून हत्या
By Bhakti Aghav
ही घटना बुधवारी रात्री उशिरा कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात घडली. मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी असलेले हे दोन्ही चुलत भाऊ वडिलोपार्जित शेतीच्या जमिनीवरून दीर्घकाळापासून वादात अडकले होते.