⚡पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंपाकाच्या वादातून तरुणाची लोखंडी रॉडने हत्या; पहा धक्कादायक व्हिडिओ
By Bhakti Aghav
स्वयंपाक करण्याच्या वादातून एका तरुणाने आपल्या 19 वर्षीय सहकाऱ्याची लोखंडी रॉडने वार करून हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.