maharashtra

⚡मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

By टीम लेटेस्टली

योगेश शिरसाट याच्यासोबत अभिनेते राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Read Full Story