IMD ने सोमवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात या दिवशी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
...