महाराष्ट्र

⚡Yavatmal: रांगेत उभा राहून लस घेण्यास सांगितल्याने डॉक्टरांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला

By Prashant Joshi

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणू (Coronavirus) विरुद्ध लसीकरण (Vaccination) मोहीम चालू आहे. जनतेला लस देण्याबाबत महाराष्ट्र अग्रेसर आहे. याआधी लसीकरण केंद्रांवर मारामारी, भांडणे, डॉक्टरांवर झालेले हल्ले अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत

...

Read Full Story