महाराष्ट्र

⚡कोल्हापूर जिल्ह्यातील कामगारांना मिळणार गृहपयोगी वस्तू संच; थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर आदींचा समावेश, जाणून घ्या प्रक्रिया व कुठे कराल नोंदणी

By टीम लेटेस्टली

आज शुभारंभ केलेल्या गृहपयोगी संचामधे किचनमधे आवश्यक साहित्य यात थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर, पाण्याचा पिंप आदी साहित्याचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदीत कामगरांच्या कामात अग्रेसर असून 3 लाखा हून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.

...

Read Full Story