⚡कर भरणाऱ्या महिला लाभांसाठी पात्र नाहीत; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
By Bhakti Aghav
आता कर भरणाऱ्या महिलांना लाडकी बहिन योजनेचे (Ladki Bahin Yojana) फायदे मिळणार नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं आहे.