महाराष्ट्र

⚡बेस्ट बस लवकरच सुरू करणार 'तेजस्विनी' ही महिला विशेष बस सेवा

By Dipali Nevarekar

मुंबईकर महिलांच्या सोय आणि सुरक्षेसाठी बेस्ट बस लवकरच 'तेजस्विनी' ही महिला विशेष बस सेवा सुरू करणार आहे. मुंबईच्या कॉर्परेट भागात गर्दीच्या वेळेत सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर 37 बस चालवल्या जाणार आहेत.

...

Read Full Story