महाराष्ट्र

⚡खरेदी केंद्राच्या शौचालयात महिलेचा विनयंभंग, हत्येचा प्रयत्न; मुंबई पोलिसांकडून सुरक्षा रक्षकास अटक

By अण्णासाहेब चवरे

मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे नावाच्या 21 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या शौचालयात महिलेचा विनयभंग (Man Molesting Woman) आणि तिच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

...

Read Full Story