By Bhakti Aghav
रविवारी रात्री मुंबई-वाराणसी विमानाचे चिकलठाणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.