महाराष्ट्र

⚡दादरमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिलेला अटक; 6 महिलांची सुटका

By टीम लेटेस्टली

तपासादरम्यान, आणखी दोन नावे समोर आली आहेत. दोन्ही महिलांनी वेश्याव्यवसायासाठी अवैध तस्करीमध्ये आपले नाव कमावले आहे. या महिलांची मोडस ऑपरेंडी म्हणजे व्हॉट्सॲप कॉलद्वारे ‘ग्राहकांशी’ करार करून त्यांना महिलांची छायाचित्रे पाठवून त्यांना ‘निवड’ करण्यास सांगणे, त्यांचे दर देणे आणि नंतर महिलांना इच्छित ठिकाणी पाठवण्याचे काम करत होत्या.

...

Read Full Story